Waste management policy

Waste Management

१)कचरा पेटीतच कचरा टाकणे व बाहेर सांडणार नाही याची काळजी घेणे.

२)कचरा निर्मिती कमी करण्यासाठी वस्तूंचा पुर्नवापर करणे.

३)कुजणारा, न कुजणारा, विषारी व घातक कचरा एकत्र न करता वेगवेगळया पिशव्यात वा डब्यात ठेवणे.

४) प्लॅस्टिकच्या पिशव्या, काच, वेगवेगळे करणे.

५)कुजणारा कचऱ्याचे महाविद्यालयात जीवाणू संवर्धन वा गांडूळ खत पद्धतीचा वापर करून खत तयार करणे  

६)आपल्या भोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे.

अशाप्रकारे महाविद्यालयातील कचरा व्यवस्थापन पद्धतीचा महाविद्यालय स्वीकार करते.